October 22, 2025 8:18 PM

views 72

युक्रेनमधे रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ६ जणांचा मृत्यू

युक्रेनमधे रशियाने क्षेपणास्त्र हल्ल्यांमधे किमान ६ जणांचा मृत्यू झाला असून त्यात २ लहान मुलांचा समावेश आहे. या हल्ल्यांमधे अन्य २१ जण जखमी झाले आहेत. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी सांगितलं की रशियाने युक्रेनच्या ऊर्जानिर्मिती केंद्रांवर केलेल्या हल्ल्यांमुळे कीवच्या अनेक भागात नागरी ...

October 22, 2025 7:42 PM

views 133

ज्येष्ठ अंतराळ शास्त्रज्ञ, पद्मभूषण डॉ. एकनाथ चिटणीस यांचं निधन

ज्येष्ठ अंतराळ शास्त्रज्ञ, पद्मभूषण डॉ. एकनाथ चिटणीस यांचं आज सकाळी पुण्यात निधन झालं. ते १०० वर्षांचे होते. इस्रोच्या जडणघडणीत त्यांनी मोलाचं योगदान दिलं होतं. डॉ. होमी भाभा यांच्यासह भारतीय अवकाश कार्यक्रमाची मुहुर्तमेढ रोवणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये त्यांचा समावेश होतो. देशातला इन्सॅट हा पहिला दूरसं...

October 22, 2025 2:52 PM

views 23

फरार व्यापारी मेहुल चोकसीच्या प्रत्यार्पणाविरोधातली याचिका फेटाळली

फरार व्यापारी मेहुल चोकसीच्या भारतात प्रत्यार्पणाविरोधातली याचिका अँटवर्प इथल्या अपील न्यायालयानं आज फेटाळली. १३ हजार कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी तो मुख्य आरोपी आहे. त्याचं नागरिकत्व हा त्याच्या भारतात प्रत्यार्पणात अडथळा नाही, असा निर्वाळा न्यायालयानं दिला. मेहुल चोकसीची याचिका न...

October 22, 2025 7:58 PM

views 33

Diwali 2025: बलिप्रतिपदेचा सण सर्वत्र साजरा

दीपावलीच्या प्रकाश पर्वातला बलिप्रतिपदेचा सण आज सर्वत्र साजरा होत आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या सणाच्या दिवशी नवीन खरेदी किंवा उपक्रमांचा प्रारंभ केला जातो. विक्रम संवत २०८२ पिंगलनाम संवत्सराचा प्रारंभही आज झाला. गुजराती नागरिकांचं नव वर्षही आजपासून सुरू झालं. पती-पत्नीच्या नात्य...

October 22, 2025 1:26 PM

views 41

लडाखमधल्या नेत्यांशी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या उच्चाधिकार समितीची चर्चा

केंद्रीय गृह मंत्रालयाची उच्चाधिकार समिती आज नवी दिल्लीत विविध मुद्द्यांवर लडाखच्या नेत्यांशी चर्चा करत आहे.  गेल्या महिन्यात लडाखमधे झालेल्या हिंसाचारानंतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर पहिल्यांदाच औपचारिक चर्चा होत आहे. याचर्चेत लडाखचं शिष्टमंडळ राज्याचा दर्जा आणि सहाव्या सूचीत समावेश यासारख्या मागण्या...

October 22, 2025 1:23 PM

views 56

बिहार निवडणुकीच्या प्रचाराला जोर

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी येत्या ६ नोव्हेंबरला मतदान होणार असून, निवडणूक प्रचारानं जोर धरला आहे. सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक आश्वासनं दिली जात आहेत.   महाआघाडी सत्तेत आली तर स्वयंसहायता गटांशी संबंधित जीविका दीदी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वर...

October 22, 2025 1:20 PM

views 73

वन संरक्षणासाठीच्या जागतिक क्रमवारीत भारत नवव्या स्थानी

भारताने वन संरक्षणासाठीच्या जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर झेप घेतली आहे. इंडोनेशियात बाली इथं अन्न आणि कृषी संघटनेने ही जागतिक वन संसाधन मूल्यांकन २०२५ क्रमवारी जाहीर केली. सर्वाधिक जास्त वनक्षेत्र विकसित करणाऱ्या देशांना या क्रमवारीत स्थान मिळतं. गेल्या वर्षी या क्रमवारीत भारताला दहावा क्रमांक म...

October 22, 2025 1:04 PM

views 82

पॅरिसच्या लूव्र संग्रहालयातून राजघराण्याचे दागिने चोरीला

पॅरिसच्या लूव्र संग्रहालयातून अंदाजे ८८ दशलक्ष युरो अर्थात १०२ दशलक्ष डॉलर्स किमतीचे राजघराण्याचे दागिने चोरीला गेले आहेत. फ्रान्सच्या सरकारी वकील लॉरे बेक्को यांनी ही माहिती दिली. या दागिन्यांचं ऐतिहासिक मूल्य बाजारमूल्यापेक्षाही जास्त असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.   काल सकाळी चार संशयितांनी गॅ...

October 22, 2025 1:39 PM

views 29

नौदलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची द्वैवार्षिक परिषद आजपासून सुरु

भारतीय नौदलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची द्वैवार्षिक परिषद आजपासून नवी दिल्लीत सुरु झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग उद्या परिषदेला संबोधित करतील. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर नौदलाच्या युद्धसज्जतेबाबत या परिषदेत विचारविनिमय होईल. नौदलप्रमुख आणि इतर वरिष्ठ अधिकारी या परिषदेत हिंदी महासागरातल्या सुरक्...

October 21, 2025 8:31 PM

views 209

ताकाइची सानी यांची जपानच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री म्हणून निवड

जपानच्या संसदेने ताकाइची सानी यांना जपानच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री म्हणून निवडून दिलं आहे. जपानच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहात ताकाईची यांना १२५ मतं मिळाली तर कनिष्ठ सभागृहात त्यांना २३७ मतं मिळाली होती. लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेत्या असलेल्या ताकाइची या जपान इनोव्हेशन पार्टीबरोबर एक नवीन य...