October 22, 2025 8:05 PM

views 78

Bihar Elections: दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यानंतर सर्व मतदारसंघातलं चित्र स्पष्ट होईल.    कैमुर जिल्ह्यातल्या मोहनिया मतदारसंघातून राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवार श्वेता सुमन यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. सुमन यांचं जा...

October 22, 2025 8:19 PM

views 29

खाद्यतेल उत्पादक आणि संबंधितांना केंद्राकडे साठ्याची नोंदणी करण्याचं बंधन

केंद्र सरकारनं सर्व खाद्यतेल उत्पादक, प्रक्रिया करणारे, मिश्रण करणारे, पुन्हा पॅकिंग करणारे आणि या संपूर्ण पुरवठा साखळीत सहभागी असलेल्या प्रत्येक संबंधिताला नोंदणी करणं बंधनकारक केलं गेलं आहे.   यासोबतच या सर्व भागधारकांना उपलब्ध करून दिलेल्या पोर्टलवर दर महिन्याला, त्यांच्याकडच्या उत्पादनांची ...

October 22, 2025 8:20 PM

views 118

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन

मुंबईतल्या बोरीवली इथल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं संरक्षण आणि संवर्धनासाठी मुंबई उच्च न्यायालयाने एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. राष्ट्रीय उद्यानाची हद्द निश्चित करणं, अतिक्रमण रोखणं, यापूर्वी झालेल्या अतिक्रमणांना हटवून त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी उपाययोजना करणं, अतिक्रमणं हटवण्यासाठी ...

October 22, 2025 8:20 PM

views 72

खुशखबर! सोनं, चांदीच्या दरात घसरण

पाडव्याच्या मुहुर्तावर सर्वसामान्यांना दिलासा देत सोनं आणि चांदीच्या दरात आज मुंबईच्या बाजारपेठेत घसरण झाली. सोनं तोळ्या मागे पावणे ४ हजार रुपयांनी तर चांदी किलोमागे १० हजार रुपयांनी आज स्वस्त झाली. तरी ९२ कॅरेट सोन्यासाठी तोळ्यामागे सव्वा लाख रुपये आणि एक किलो चांदीसाठी १ लाख ५७ हजार रुपये मोजावे ल...

October 22, 2025 7:24 PM

views 70

कापसाला योग्य भाव मिळत नसल्याचा काँग्रेसचा आरोप

केंद्र सरकारच्या निकषांमुळे कापसाला योग्य भाव मिळत नसल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. एकीकडे राज्यातला कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी आमदारांना पाच कोटी रुपयांचा निधी दिला गेला आहे असं म्हणत, सरकारकडे ...

October 22, 2025 7:37 PM

views 26

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांची नागपूरच्या आकाशवाणी केंद्राला भेट

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी आज नागपूरच्या आकाशवाणी केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी नागपूरच्या आकाशवाणी, दूरदर्शनच्या तसंच पत्र सूचना कार्यालय आणि केंद्रीय संचार ब्युरोच्या कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा घेतला.   अमरावतीमधल्या भारतीय जनसंचार संस्थेची बडनेरा इथली इमारत ...

October 22, 2025 3:07 PM

views 43

बीडमध्ये ५० हजार घरकुले विक्रमी वेळेत पूर्ण

ऐन दिवाळीत बीड जिल्ह्यात प्रधानमंत्री घरकुल आवास योजने अंतर्गत ५० हजार घरकुले राज्य सरकारच्या वतीने विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आली. त्यामुळं बीड वासियांची दिवाळी नवीन घरकुलात साजरी होणार आहे. या योजनेसाठी शासनाकडून ९९० कोटीं रूपयांचा निधी वितरित करण्यात आला होता. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख...

October 22, 2025 3:00 PM

views 66

राज्यात पुन्हा पाऊस बरसणार, ‘येलो अलर्ट’ जारी

मराठवाडा आणि विदर्भाचा काही भाग वगळता राज्याच्या बहुतांश भागासाठी हवामान विभागानं आज आणि उद्यासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात राज्यात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं व्यक्त केला आहे. तर काही ठिकाणी विजांचा कडकडाट तसंच सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता...

October 22, 2025 3:25 PM

views 117

भालाफेकपटू नीरज चोप्रा याला भारतीय सैन्यात पदोन्नती

 ऑलिंपिक स्पर्धेत दोन वेळा पदक जिंकणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा याला भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्ली इथे हा समारंभ झाला. त्यांनी नीरज चोप्रा याच्या लष्करी गणवेशावर नवीन पदाचं चिन...

October 22, 2025 2:34 PM

views 72

किरकोळ विक्री क्षेत्रात सणासुदीच्या हंगामातील सर्वाधिक विक्री

भारतातील किरकोळ विक्री क्षेत्रानं यावर्षी नवरात्र ते दिवाळी दरम्यान सणासुदीच्या हंगामातील सर्वाधिक विक्री नोंदवली. यामध्ये अभूतपूर्व ५ लाख ४० हजार कोटी रुपयांच्या वस्तू आणि ६५ हजार कोटी रुपयांच्या सेवांची उलाढाल झाली. अखिल भारतीय व्यापारी महासंघानं केलेल्या देशव्यापी सर्वेक्षणात, याच कालावधीत एकंदर ...