October 23, 2025 2:35 PM

views 71

Cricket 2nd ODI: भारताचं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २६५ धावांचं आव्हान

भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या तीन एकदिवसीय क्रिकेट मालिकतेल्या, ॲडलेड इथं सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २६५ धावांचं आव्हान ठेवलं आहे.   या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारताची सुरुवात खराब झाल...

October 23, 2025 2:33 PM

views 37

यमुनोत्री आणि केदारनाथ धामची कवाडं आज विधिवत बंद केली

भाऊबीजेच्या दिवशी प्रथेनुसार उत्तराखंडमधल्या यमुनोत्री आणि केदारनाथ धामची कवाडं आज विधिवत बंद करण्यात आली.  यानिमित्तानं मंदिरावर रोषणाई तसंच मंदिरात फुलांची आरास करण्यात आली होती. बाबा केदारनाथ आज वाजत गाजत मुरवणुकीने उखीमठ इथल्या ओंकारेश्वर मंदिरात निवासाकरता रवाना झाले. या मोसमात १७ लाख ६८ हजार ७...

October 23, 2025 1:56 PM

views 34

देशभरात भाऊबीजेचा सण आनंदात साजरा

देशभरात आज भाऊ बहिणीचं नातं दृढ करणारा भाऊबीजेचा सण आनंदात साजरा केला जात आहे. दिवाळीच्या पाचव्या दिवशी येणारा हा सण भाईदूज, यम द्वितीया, भाई टीका या नावानंही ओळखला जातो. आजच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्याची कामना करत भावाचं औक्षण करतात. तर ओवाळणी म्हणून भाऊ बहिणींना त्यांचं संरक्षण करण...

October 23, 2025 1:54 PM

views 56

प्रधानमंत्री मेरा बूथ, सब से मजबूत’ उपक्रमांतर्गत कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ‘मेरा बूथ, सब से मजबूत’ उपक्रमांतर्गत आज संध्याकाळी दूरदृश्य प्रणालीमार्फत भाजपा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. बिहार निवडणूकांमध्ये विजयाची खात्री करण्यासाठी भाजपा आणि आघाडीचे कार्यकर्ते अभूतपूर्व उर्जा आणि समर्पणानं काम करत आहेत, असं प्...

October 23, 2025 1:51 PM

views 26

भारत निर्मित ‘आकाश’ क्षेपणास्त्राच्या खरेदीत ६ ते ७ देशांना रस

भारत निर्मित ‘आकाश’ क्षेपणास्त्र खरेदी करण्यासाठी ६ ते ७ देश प्रयत्नरत असून आर्मेनियासोबत ‘आकाश’, ‘पिनाक’ आणि १५५ mm तोफांसारख्या संरक्षण साहित्याचे करारही झाले असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे. या करारानंतर ब्राझीलसह इजिप्त, व्हिएतनाम, फिलिपीन्स आणि युएई या देशांनी देखील आका...

October 23, 2025 1:46 PM

views 24

विकसित भारताचं स्वप्न साकारण्यासाठी वंचित आणि मागास समुदायाला समान संधी मिळणं आवश्यक – राष्ट्रपती

विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी समाजाच्या सर्व घटकांना विशेष करून वंचित आणि मागास समुदायाला समान संधी मिळणं आवश्यक आहे, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितलं. केरळमधल्या राजभवनात माजी राष्ट्रपती के आर नारायणन् यांच्या पुतळ्याचं राष्ट्रपतींच्या हस्ते अनावरण झालं, त्यावेळी त्या बोलत होत्...

October 23, 2025 1:40 PM

views 56

बिहारमधे मुख्यमंत्रीपदासाठी महाआघाडीचे उमेदवार तेजस्वी प्रसाद यादव

बिहारमध्ये विधासभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या महाआघाडीनं राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी प्रसाद यादव यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं आहे. पाटणा इथं आज महाआघाडीच्या सर्व सात घटक पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यावेळी काँग्रेसचे नेते आणि निवडणूक निरीक्षक अशोक गेहलोत यांन...

October 23, 2025 1:43 PM

views 321

महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना

महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीत, आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे. नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील क्रीडा अकादमीच्या मैदानावर दुपारी ३ वाजता हा सामना सुरु होईल.  गुणतालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी ५ सामन्यांमधून ४ गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे स्पर्धेच्या उपांत्य फेर...

October 22, 2025 8:15 PM

views 58

महिलांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत उद्या भारत – न्यूझीलंड सामना

महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीत, उद्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे. नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील क्रीडा अकादमीच्या मैदानावर दुपारी ३ वाजता हा सामना सुरु होईल.    गुणतालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी ५ सामन्यांमधून ४ गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे स्पर्धेच्या उ...

October 22, 2025 8:12 PM

views 14

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या विशेष मोहीम ५.० अंतर्गत स्वच्छता मोहीम

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने विशेष मोहीम ५.० अंतर्गत ४९३ मोहिमा राबवून ९७३ ठिकाणं आणि १०४ वाहनांची स्वच्छता केली आहे. या मोहिमेदरम्यान, १ लाख ४३ हजार किलो भंगाराची विल्हेवाट लावण्यात आली. त्यातून ४३ लाख रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळाला असून ८ हजार चौरसफुटापेक्षा जास्त जागा मोकळी झाल्याची माहिती मंत...