October 25, 2025 3:05 PM

views 21

जम्मू-काश्मीरमध्ये बेकायदेशीरपणे बळकावलेल्या प्रदेशात मानवी हक्काचं उल्लंघन थांबवावं-MEA India

पाकिस्ताननं भारताच्या भूभागात, विशेषतः जम्मू-काश्मीरमध्ये बेकायदेशीरपणे बळकावलेल्या प्रदेशात मानवी हक्काचं उल्लंघन थांबवावं असं आवाहन संयुक्त राष्ट्रांमधले भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्वतानेनी हरीश यांनी केलं आहे.  ते काल ८० व्या संयुक्त राष्ट्र दिनानिमित्त  आयोजित खुल्या चर्चे दरम्यान, संयुक्त राष्ट...

October 25, 2025 2:58 PM

views 53

छठ पूजेनिमित्त रेल्वे मंत्रालयाचा विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय

छट पूजेच्या महापर्वानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरासह जगभरातल्या भाविकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. या  पूजेचं सांस्कृतिक महत्व  दिवसेंदिवस वाढत असून हा उत्सव साधेपणा आणि संयमाचं प्रतीक असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. आजपासून सुरु होणाऱ्या छट पू...

October 26, 2025 8:48 AM

views 41

एनपीएस आणि युपीएस अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांनाही खासगी प्रमाणे शेअर बाजारात अधिक गुंतवणुकीचा मार्ग खुला

एनपीएस अर्थात राष्ट्रीय पेन्शन योजना आणि युपीएस अर्थात युनिफाइड पेन्शन योजनेतल्या सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनाही आता LC 75 अर्थात Life Cycle 75 आणि BLC अर्थात Balanced Life Cycle या पर्यायांचा अवलंब करता येणार आहे. आतापर्यंत केवळ खासगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना या सुविधा उपलब्ध होत्या. LC 75 मध्ये...

October 25, 2025 1:41 PM

views 45

Bihar Election: प्रचारात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित साहित्याचा वापर करताना स्पष्ट उल्लेख करणं बंधनकारक

बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगानं राजकीय प्रचारादरम्यान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कृत्रिम सामग्रीचं  प्रकटीकरण आणि जबाबदार वापराबाबतच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने  बनवलेली अथवा बदल केलेली प्रतिमा, ऑडिओ संदेश ...

October 25, 2025 8:23 PM

views 58

3rd ODI Cricket: भारतानं सामना जिंकला, रोहित शर्माचं शतक

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थ इथं रंगलेल्या आजच्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा ९ गडी राखून पराभव केला. तीन सामन्यांच्या या मालिकेतील या आधीचे दोन्ही सामने आणि मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकली आहे.   ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत ४६ षटकं आणि  ४ चेंडूत २३६ धावा क...

October 24, 2025 8:21 PM

views 48

गाझियाबाद इथं केंद्रीय वस्तू आणि सेवाकर भवनाचं अर्थमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

सुधारीत वस्तू आणि सेवाकरामुळे करप्रणाली अधिक कार्यक्षम, समन्यायी आणि विकास केंद्रित होईल असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्यांच्या हस्ते आज गाझियाबाद इथं नव्या केंद्रीय वस्तू आणि सेवाकर भवनाचं उद्घाटन झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्षम करप्रणालीमुळे आर्थिक विकासाला चालना मि...

November 3, 2025 9:24 AM

views 49

प्रधानमंत्र्यांच्या जीवन प्रवासावर आधारित ‘Modi’s Mission’ या पुस्तकाचं प्रकाशन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जीवन प्रवासावर आधारित Modi’s Mission या पुस्तकाचं प्रकाशन आज राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते मुंबईत राजभवनात झालं. प्रख्यात वकील बर्जिस देसाई यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

October 24, 2025 7:47 PM

views 56

नैसर्गिक शेती गरजेचं असल्याचं राज्यपालांचं प्रतिपादन

भावी पिढ्या आरोग्यदायी असाव्यात यासाठी नैसर्गिक शेती करणं गरजेचं असल्याचं राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत राजभवनात मंत्रिमंडळ आणि विधानमंडळाच्या सदस्यांसाठी नैसर्गिक शेती या विषयावर आयोजित चर्चासत्राला मार्गदर्शन करताना बोलत होते. रासायनिक शेतीमुळे आरोग्यासह जमिनींचंही मोठं नु...

October 24, 2025 7:41 PM

views 60

कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दरात शेतमाल न विकण्याचं आवाहन

कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दरात शेतमाल विकू नये, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केलं आहे. मुंबईत वार्ताहरांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध यंत्रणांच्या माध्यमातून खरेदी केंद्राचं जाळं निर्माण केलं आहे. या केंद्रांवर...

October 24, 2025 8:20 PM

views 58

रोजगार मेळाव्यात ५१ हजार युवकांना नियुक्तीपत्रांचं वाटप

देशाच्या युवावर्गाची स्वप्ने रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत, असं प्रधानमंत्र्यांनी नवी दिल्लीतल्या सतराव्या रोजगार मेळाव्याला व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून संबोधित करताना म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वितरणाचा कार्यक्रम आज सतराव्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून द...