October 28, 2025 6:58 PM

views 45

Cabinet Decisions: रबी हंगामासाठी खतांवर ३७,९५२ कोटी अनुदान

रबी हंगामासाठी खतांवर ३७ हजार ९५२ कोटी अनुदान देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज नवी दिल्लीत झाली, त्यानंतर वार्ताहरांशी बोलताना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. यामुळे शेतकऱ्यांना वाजवी दरात खतं उपलब्ध होतील, असं वैष्णव म्ह...

October 28, 2025 6:58 PM

views 100

विकसित महाराष्ट्र २०४७ च्या व्हिजन डॉक्युमेंटला मान्यता

विकसित महाराष्ट्र २०४७ च्या व्हिजन डॉक्युमेंटला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाच्या मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. यानुसार व्हीएमयू अर्थात विकसित महाराष्ट्र व्हिजन मॅनेजमेंट युनिट  गठित करण्यात येणार आहे. नागरिकांकडून अभि...

October 28, 2025 2:52 PM

views 34

जागतिक कुस्ती स्पर्धेत सुजीत कलकलनं पटकावलं सुवर्णपदक

सर्बिया इथं काल झालेल्या २३ वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत सुजीत कलकलने पुरुषांच्या ६५ किलो गटात सुवर्णपदक जिंकले. त्याने विजेतेपदाच्या लढतीत उझबेकिस्तानच्या खेळाडूचा १०-० असा पराभव केला. यापूर्वी, भारतीय महिला कुस्ती संघानं पाच कांस्य आणि दोन रौप्य पदके जिंकली असून सांघिक विजेतेपदही पटकवले आहे.

October 28, 2025 2:50 PM

views 186

ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचं निधन

ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचं काल रात्री मुंबईत निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येतील.    सर्वार्थाने गाजलेल्या "वस्त्रहरण"चे नाटककार म्हणून गवाणकर ओळखले जातात. मालवणी बोलीभाषेला आणि लोकनाट्याच्या बाजाला मुख्य प्रवाहातल्या रंगभूमीवर मानाचं स्थ...

October 28, 2025 2:44 PM

views 20

भारताची स्मार्ट फोन निर्यात गेल्या महिन्यात विक्रमी -अश्विनी वैष्णव

भारताची स्मार्ट फोन निर्यात गेल्या महिन्यात विक्रमी १ अब्ज ८० कोटी अमेरिकी डॉलर्सवर पोहोचली, असं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं. देशातून निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनं तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं सांगत वैष्णव यांनी न...

October 28, 2025 2:39 PM

views 48

भारताच्या धिनिधी देसंगुचा चारशे मीटर पोहण्याच्या स्पर्धेत नवा विक्रम

बहारीन इथं आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत भारताच्या धिनिधी देसंगु  हिने चारशे मीटर पोहण्याच्या स्पर्धेत नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे. धिनिधीने हे अंतर चार मिनिट २१ सेकंद ८६ मिनीसेकंदात पार करत अंतिम फेरीत पाचवं स्थान पटकावलं. तसंच स्वतःचाच चार मिनिट २४ सेकंद ६० मिनीसेकंदाचा विक्रम मोडीत काढ...

October 28, 2025 2:29 PM

views 36

सेशेल्सचा दौरा पूर्ण करून उपराष्ट्रपती मायदेशी परतले

सेशेल्सचा दौरा पूर्ण करून उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आज मायदेशी परतले. सेशेल्सचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या शपथविधी समारंभात सहभागी होण्यासाठी ते सेशेल्स इथे गेले होते. या भेटी दरम्यान राधाकृष्णन यांनी हर्मिनी तसंच उपाध्यक्ष सबॅस्टियन पिल्लई यांची भेट घेतली. या भेटीत त्यांन...

October 28, 2025 1:38 PM

views 104

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांकडून निवडणूक प्रचार शिगेला

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांकडून निवडणूक प्रचार जोरात सुरू आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महाआघाडीचे घटक पक्ष मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न करत आहेत. महाआघाडीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार असून यात आपली धोरणं जाहीर करण्यात येतील असं राजद नेते तेजस्वी यादव यांनी सांगितलं. राओलाची धो...

October 28, 2025 3:20 PM

views 25

राष्ट्रीय नौवहन वारसा संकुलाच्या बोधचिन्हाचं केंद्रीय बंदर विकास मंत्र्यांच्या हस्ते अनावरण

गुजरातमधे लोथल इथं प्रस्तावित असलेल्या राष्ट्रीय समुद्री नौकानयन वारसा संकुलाच्या बोधचिन्हाचं अनावरण आणि संशोधन अहवालाचं प्रकाशन केंद्रीय बंदरं, नौकानयन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते आज मुंबईत इंडिया मेरिटाईम वीकच्या दुसऱ्या दिवशी झालं. भारताचा समुद्री नौकानयन क्षेत्रातला हजारो व...

October 28, 2025 10:02 AM

views 43

बिहारसह देशभरांत छटपुजेचा उत्साह

सुर्यदेवतेची आराधना करण्याचा, श्रद्धेचा सण म्हणून ओळखला जाणारा छट पूजेचा उत्सव देशाच्या अनेक भागांमध्ये उत्साहानं साजरा केला जात आहे. बिहारमध्ये, गंगा, गंडक, कोसी, महानंदा आणि बागमती यासारख्या नद्यांच्या काठावर तसंच देशभरातील विविध जलाशयातील छठ घाटांवर सूर्यदेवाची प्रार्थना करण्यासाठी भाविक  मोठ्या ...