October 31, 2025 10:00 AM

views 49

देशात आतापर्यंत दहा हजार शेतकरी-उत्पादक संघटनांची स्थापना

देशात आतापर्यंत दहा हजार शेतकरी-उत्पादक संघटना (FPO) स्थापन झाल्या आहेत आणि काही FPO ची उलाढाल 100 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे अशी माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. दोन दिवसांच्या FPO समागम 2025 मध्ये ते काल नवी दिल्ली इथं बोलत होते.   एक हजार एकश...

October 31, 2025 9:47 AM

views 33

जागतिक घडामोडींमध्ये धोरणात्मक अनिश्चितता आणि आर्थिक अस्थिरता वाढत असल्याची भारताकडून चिंता व्यक्त

जागतिक घडामोडींमध्ये सध्या अनिश्चित काळ असून धोरणात्मक अनिश्चितता आणि आर्थिक अस्थिरता दोन्ही वाढत असल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे.    जर्मन एकता दिनाच्या समारंभात बोलताना डॉक्टर जयशंकर यांनी सांगितलं की, जागतिक व्यवस्था स्थिर करण्यासाठी तसंच शांतता, प्रगती आणि समृद्धील...

October 30, 2025 8:13 PM

views 29

गुजरातमधे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते १,१४० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या प्रकल्पांचं उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज केवडिया इथं एकता नगरमध्ये २५ ई-बसना हिरवा झेंडा दाखवला. तसंच एक हजार १४० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. पर्यावरणपूरक पर्यटन, आदिवासी भागांचा विकास, आधुन...

October 30, 2025 8:04 PM

views 38

मोंथा चक्रीवादळामुळे पिकांचं प्रचंड नुकसान

मोंथा चक्रीवादळामुळे तेलंगणाच्या अर्ध्या भागात प्रचंड नुकसान केलं आहे. कापणीला आलेला भात आणि कापूस खरेदीच्या हंगामात पिकांचं नुकसान झालं आहे. नलगोंडा ते करीमनगरपर्यंत मुसळधार पावसाने हजारो एकरवरची भातपिकं जमीनदोस्त झाली आहेत. वारंगल, खम्मम आणि नलगोंडा या जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. ...

October 30, 2025 7:50 PM

views 7

अमेरिकेसोबतच्या संभाव्य व्यापारी कराराला अंतिम रूप देण्याबाबत बोलणी सुरु – MEA

अमेरिकेसोबतच्या संभाव्य व्यापारी कराराला अंतिम रूप देण्याबाबत  बोलणी सुरु असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी आज दुपारी नवी दिल्ली इथं पत्रकारांशी बोलताना सांगितलं. अमेरिकेनं रशियाच्या तेल कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधाच्या परिणामांचा तसंच जागतिक बाजारपेठेतल्या उलाढाली...

October 30, 2025 8:10 PM

views 197

भारताचे पुढचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांची नियुक्ती

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे पुढचे सरन्यायाधीश असतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करणारी पोस्ट केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री अर्जून राम मेघवाल यांनी समाज माध्यमांवर केली आहे. त्यांची नियुक्ती २४ नोव्हेंबर...

October 30, 2025 7:24 PM

views 103

पाकिस्तानात डेंग्यूचा हाहाकार !

पाकिस्तानमध्ये सिंध प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे उद्भवलेल्या डेंग्यू च्या आजारानं गंभीर स्वरूप घेतलं असून, हैदराबाद प्रांतात १६ जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. या गोष्टीची दखल घेऊन सिंध प्रशासनानं तात्काळ आरोग्य विषयक आणीबाणी जाहीर करावी, डेंग्यू साठी समर्पित कृती दल स्थापन करावं आणि सार्वजनिक आण...

October 30, 2025 7:11 PM

views 71

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे घसरण

भारतीय शेअर बाजारांमध्ये आज घसरण दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे आज दिवसअखेर ५९२ अंकांची घसरण झाली आणि तो ८४ हजार ४०४ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १७६ अंकांची घसरण नोंदवत २५ हजार ८७७  अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समध्ये नोंदणी झालेल्या ३० पैकी २३ कंपन्यांनी आज घसरण न...

October 30, 2025 6:56 PM

views 48

माजी राज्यपाल रा. सु. गवई यांच्या स्मारकाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

माजी राज्यपाल रा. सु. गवई यांच्या स्मारकाचं लोकार्पण आज अमरावती इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते झालं. गवई यांनी विविध पदावर काम केलं, त्यांची संसदीय कारकीर्द उत्तुंग आहे. पक्षीय सीमा ओलांडून त्यांनी सर्वांसोबत संबंध ठेवले, त्यामुळे देशभरातील लोक त्यांच्याशी जोडले गेले असं मुख्यमंत्री म...

October 30, 2025 5:22 PM

views 278

‘वंदे मातरम्’ म्हणा, अन् व्हिडिओ पाठवा

देशाच्या 'वंदे मातरम्' या राष्ट्रीय गीताच्या १५०व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातल्या सर्व शाळांमध्ये वंदे मातरम् म्हणण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार, वंदेमातरम् गीताची महती, माहिती, अर्थ, इतिहास सांगतानाचा २५ ते ३० सेकंदाचा व्हिडिओ तसंच २-३ छायाचित्रं आपल्या शाळा, महाविद्यालय तसंच ...