November 1, 2025 7:58 PM
52
छत्तीसगडमध्ये प्रधानमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी छत्तीसगढच्या दौऱ्यावर असून ते राज्यस्थापनादिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते छत्तीसगडमध्ये १४ हजार २६० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आज झाली. नवा रायपूर अटलनगर इथं छत्तीसगड विधानसभेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या...