November 2, 2025 7:22 PM
25
६७व्या आकाशवाणी संगीत संमेलनाचं मुंबईत उद्घाटन
६७व्या आकाशवाणी संगीत संमेलनाचं आज मुंबईत उद्घाटन झालं. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, आणि ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आकाशवाणी मुंबईच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक पद्मश्री पंडित वेंकटेश कुमार तसंच...