November 3, 2025 10:06 AM

views 44

राजस्थानमध्ये रस्ते अपघातात १५ हून अधिक जणांचा मृत्यू

राजस्थानमध्ये, फलोदी जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघातात 15 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. जोधपूरमधून यात्रेकरूंना घेऊन निघालेली बस, एका थांबलेल्या ट्रकला धडकल्यानं हा अपघात झाला. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं असून,...

November 3, 2025 10:04 AM

views 41

भारतीय नौदलाच्या नेतृत्वात तिनही सेनादलांचा संयुक्त सराव

भारतीय नौदलाच्या नेतृत्वात तिनही सेनादलांच्या संयुक्त सरावाला सुरुवात झाली आहे. त्रिशूल असे नाव देण्यात आलेला हा सराव गुजरातच्या किनारपट्टीवर आणि राजस्थानच्या वाळवंटात 13 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. तिनही सेनादलांच्या कार्यपद्धतीमधलं प्रमाणीकरण निश्चित करणं आणि समन्वय साधणं यासाठी हा सराव आयोजि...

November 3, 2025 10:02 AM

views 21

रशियाच्या ‘खाब्रोवस्क’ या अण्वस्त्रधारी पाणबुडीचं जलावतरण

रशियानं आपल्या खाब्रोवस्क या अण्वस्त्रधारी पाणबुडीचं जलावतरण केलं आहे. पोझेडॉन किंवा डूमस्डे क्षेपणास्त्र हे आण्विक ड्रोन जल पृष्ठभागाखालून वाहून नेण्याच्या दृष्टीनं या अत्यंत घातक पाणबुडीची रचना करण्यात आली आहे. रशियन नौदलासाठी हे खूप महत्त्वाचं यश असल्याचं रशियाचे संरक्षणमंत्री आंद्रेई बेलोसोव्ह य...

November 3, 2025 9:57 AM

views 27

भारताने अफगाणिस्तानला विषाणूजन्य रोगांवरची १६ टनांहून अधिक वजनाची औषधे पाठवली

भारतानं अफगाणिस्तानला मलेरिया, डेंग्यू आणि लेशमॅनियासिस या विषाणूजन्य रोगांवरची 16 टनांपेक्षा जास्त वजनाची औषधं आणि रोगनिदान उपकरणं पाठवली आहेत. अफगाणिस्तानच्या मलेरिया आणि अन्य विषाणूजन्य रोग प्रतिबंध अभियानाला यामुळे पाठबळ मिळेल असं तालिबानचे प्रवक्ते शराफत झमान यांनी म्हटलं आहे. भारताचा अफगाणिस्त...

November 3, 2025 9:50 AM

views 46

उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषदेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार

उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषदेचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तीन दिवसांच्या या परिषदेत शिक्षण संस्था, संशोधन संस्था, उद्योग जगत, सरकारी यंत्रणा यांच्या प्रतिनिधींसह नोबेल पुरस्कार विजेते, नामवंत शास्त्रज्ञ, नवोन्मेषक आणि धोरणकर्ते सहभागी होणार आहेत. आ...

November 2, 2025 8:36 PM

views 58

जीएसटीचे नवे दर लागू झाल्यामुळे पादत्राणे उद्योगासाठी नागरिकांना लाभ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने नुकत्याच लागू केलेल्या जीएसटी दर सुधारणांमुळे गेल्या २२ सप्टेंबर पासून देशभरात बचत उत्सव सुरु झाला आहे. पादत्राणे उद्योगासाठी जीएसटी चे नवे  दर लागू झाल्यामुळे नागरिकांना त्याचा लाभ मिळत आहे.    (जीएसटीच्या दर सुधारणांमुळे चर्मोद्योग आणि पादत्रा...

November 2, 2025 8:30 PM

views 66

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरमधे शासकीय महापूजा संपन्न

कार्तिकी एकादशीनिमित्त आज विठ्ठल मंदिरांमधे गर्दी झाली आहे.  कार्तिक शुद्ध एकादशी हा चातुर्मासाचा समारोप मानला जातो. आषाढी एकादशीपासून सुरु केलेली अनेक व्रत वैकल्यं आणि उपक्रमांचं उद्यापन केलं जातं. आषाढ शुद्ध एकादशीला निद्रधीन झालेले देव आज कार्तिक एकादशीला जागे होतात अशी लोकधारणा आहे. आषाढीप्रमाणे...

November 2, 2025 8:24 PM

views 35

रशियाची नवी आण्विक पाणबुडी ‘खाबारोव्स्क’ त्यांच्या नौदलात दाखल

रशियानं त्यांची नवी आण्विक पाणबुडी 'खाबारोव्स्क' त्यांच्या नौदलात दाखल केली आहे. 'पोसायडॉन' किंवा 'डूम्सडे क्षेपणास्त्र' म्हणून ओळखला जाणारा ड्रोन वाहून नेण्यासाठी ही पाणबुडी तयार केली आहे. आंतरखंडीय प्रवास करण्यासाठी ही पाणबुडी सक्षम असून, ती प्रचंड विनाश करू शकते. रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रेई बे...

November 2, 2025 8:25 PM

views 80

देशाच्या सर्वात वजनदार दूरसंवाद उपग्रह सीएमएस-३चं यशस्वी प्रक्षेपण

इस्रो, अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं आज आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून सीएमएस-३  या देशाच्या सर्वात वजनदार दूरसंवाद उपग्रहाचं प्रक्षेपण केलं.  एलव्हीएम-३ या देशातल्या सर्वात शक्तिशाली उपग्रह प्रक्षेपकाच्या सहाय्यानं  त्याचं प्रक्षेपण करण्यात आलं. अवकाशात ४ कि...

November 3, 2025 12:32 PM

views 59

प्रधानमंत्री उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषदेचं उद्घाटन करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्ली मध्ये उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषद २०२५ चं  उद्घाटन करतील. या कार्यक्रमात ते देशातल्या संशोधन आणि विकास परिसंस्थेला चालना देण्यासाठी १ लाख कोटी रुपये अर्थसहाय्य देणाऱ्या  संशोधन, विकास आणि नवोन्मेष योजना निधीची सुरुवात करतील.    शिक्...