November 3, 2025 7:41 PM

views 24

टपाल विभागाच्या विशेष जनसंपर्क अभियानाचा समारोप

दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या टपाल विभागानं गेल्या महिन्याच्या २ ते ३१ तारखेपर्यंत आयोजित केलेल्या विशेष मोहीमेच्या अखेरच्या टप्प्याचा समारोप केला. या मोहिमेअंतर्गत, दूरसंचार मंत्रालयानं २३ हजार चौरस फूट पेक्षा जास्त कार्यालयीन जागा, भंगार आणि टाकाऊ साहित्याच्या विक्रीतून ५७ लाख रुपयांपेक्षा...

November 3, 2025 8:28 PM

views 27

टांझानियाच्या अध्यक्षपदी सामिया सुलुहू हसन पुन्हा विराजमान

हिंसक निदर्शनं आणि विरोधकांचा बहिष्कार या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकीनंतर, टांझानियाच्या राष्ट्राध्यक्ष सामिया सुलुहू हसन यांनी राजधानी डोडोमा इथल्या लष्करी परेड मैदानावर आज कडक सुरक्षेत दुसऱ्यांदा शपथ घेतली. आपल्या विजयी भाषणात सामिया म्हणाल्या की, मतदान मुक्त आणि लोकशाहीवादी होतं. त्यांनी निदर...

November 3, 2025 7:32 PM

views 32

इराणची आठ नवीन अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याची घोषणा 

स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा उत्पादन वाढवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून इराणने रशियाच्या मदतीने आठ नवीन अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याची घोषणा  केली आहे. इराणच्या अणुऊर्जा संघटनेचे प्रमुख मोहम्मद इस्लामी यांनी ही माहिती दिली. बुशेहरमध्ये चार आणि त्याच्या उत्तर आणि दक्षिण किनारपट्टीवर चार अणुऊर्जा प्रकल्प ...

November 3, 2025 7:22 PM

views 253

धुळे महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार

धुळे महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं माजी आमदार फारूक शाह यांनी आज जाहीर केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक आज धुळे इथं झाली. यात महानगरपालिकेच्या सर्व ७४ जागा लढवण्याचा निर्णय झाला. महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता येईल, असा विश्...

November 3, 2025 7:21 PM

views 63

राज्यात अनेक मतदारसंघात मतदारांची दुबार नावं-चंद्रशेखर बावनकुळे

राज्यात अनेक मतदारसंघात मतदारांची दुबार नावं आहेत, असं सांगत राज्यातल्या मतदार यादीत अनियमितता असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. कामठीत सुमारे ८ हजार, सिल्लोडमध्ये ८९०, आणि मालेगावात सुमारे १३० मतदारांची नावं दुबार आहेत. या संदर्भात भाजपाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. ...

November 3, 2025 7:19 PM

views 92

राज्यातल्या स्मार्ट अंगणवाडी कीट खरेदीला मंजुरी

राज्यातल्या अंगणवाड्यांचं आधुुनिकीकरण करण्यासाठी स्मार्ट अंगणवाडी कीट खरेदीला सरकारने मंजुरी दिली आहे. या योजने अंतर्गत परभणी जिल्ह्यातल्या सुमारे २६५ अंगणवाडी केंद्रांंच रुपांतर अत्याधुनिक सुविधांनी युक्त स्मार्ट अंगणवाडीमधे केलं जाणार असल्याचं महिला आणि बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सा...

November 3, 2025 7:13 PM

views 106

ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं. त्या ८५ वर्षांच्या होत्या. अनेक मराठी चित्रपट आणि नाटकांमधून त्यांनी केलेल्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. मंतरलेली चैत्रवेल, लेकुरे उदंड जाहली, संकेत मीलनाचा ही त्यांची काही गाजलेली नाटकं तर नवरी मिळे नवऱ्याला, मायबाप, आत्मविश्वास, उंबरठा हे...

November 3, 2025 7:11 PM

views 24

व्हॅलेन्सियाचे अध्यक्ष कार्लोस माझोन यांचा राजीनामा

व्हॅलेन्सियाचे अध्यक्ष कार्लोस माझोन यांनी देशांतर्गत झालेला जनक्षोभ आणि राजकीय दबावामुळे राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. व्हॅलेन्सियात गेल्या वर्षी आलेल्या पुरामुळे २२९ जणांचा बळी गेला होता. पुरावेळी पत्रकारासोबत जेवण करण्यात वेळ घालवल्याने आपत्कालीन सूचना जारी करण्यासाठी विलंब केल्याचा आरोप माझो...

November 3, 2025 7:14 PM

views 28

हॉकीच्या शतकपूर्तीनिमित्त देशभरातल्या जिल्ह्यांमध्ये हॉकी स्पर्धांचं आयोजन

हॉकीची १०० वर्षं साजरी करण्यासाठी येत्या ७ नोव्हेंबर रोजी देशभरातल्या साडेपाचशेहून अधिक जिल्ह्यांमध्ये १ हजार ४०० हून अधिक हॉकी स्पर्धा आयोजित केल्या जातील, अशी माहिती केंद्रीय क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. या उपक्रमाचा उद्देश खेळाबद्दल व्...

November 3, 2025 4:00 PM

views 38

सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.  दिंडोरी तालुक्यातील जानोरी, कोरटे परिसरातल्या भात पिकांच्या नुकसानीची त्यांनी आज पाहणी केली.  मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांना नुकसानीबाबत...