November 6, 2025 7:18 PM

views 18

भारत आणि न्यूझीलंडमध्ये परदेश व्यापार करारावर वाटाघाटी सुरु

भारत आणि न्यूझीलंड परस्परांबरोबरचे संबंध वरच्या स्तरावर नेण्याचा प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. भारत आणि न्यूझीलंड मध्ये सध्या परदेश व्यापार करारावर वाटाघाटी सुरु आहेत. गोयल यांनी आज न्यूझीलंडचे वाणिज्यमंत्री टॉड मॅकक्ले आणि मध्यस्थांबरोबर न्यूझी...

November 6, 2025 3:29 PM

views 47

माथेरानची ‘टॉय ट्रेन’ पुन्हा धावणार

नेरळ-माथेरान दरम्यान धावणारी प्रसिद्ध ‘टॉय ट्रेन’ आजपासून पुन्हा सुरू झाली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे ही ट्रेन बंद करण्यात आली होती.  रोज सकाळी 8 वाजून 50 मिनिटांनी आणि 10 वाजून 25 मिनिटांनी ही ट्रेन नेरळहून निघेल तर माथेरानहून रोज दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी आणि संध्याका...

November 6, 2025 2:51 PM

views 40

ISSF जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत मनू भाकरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सहभागी होणार

इजिप्तमध्ये आजपासून सुरू होणाऱ्या आयएसएसएफ जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत मनू भाकरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सामील होणार आहे.  पिस्तुल प्रकारात मनू भाकर, ईशा सिंग आणि सुरूची सिंग देशाचं प्रतिनिधित्व करतील. रायफल नेमबाजीत, रुद्रांक्ष पाटील, स्वप्नील कुसळे सहभागी होतील, अनुभवी नेमबाज एलाव्हेनिल व...

November 6, 2025 2:43 PM

views 28

‘वंदे मातरम्’ गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार

वंदे मातरम् या गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाचं उद्घाटन उद्या दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं याचं आयोजन करण्यात येणार असून, स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणारं हे गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी दीडशे वर्षांपूर्वी लिहीलं होतं. देशभरात या निमित...

November 6, 2025 1:40 PM

views 33

इक्षक टेहेळणी जहाज भारतीय नौदलाच्या सेवेत

भारतीय नौदलाच्या जलक्षेत्र सर्वेक्षणाची क्षमता वृद्धिंगत करणारं इक्षक टेहेळणी जहाज आजपासून औपचारिकरित्या नौदलाच्या सेवेत दाखल होत आहे. नौदल प्रमुख अँडमिरल दिनेश त्रिपाठी यांच्या उपस्थितीत हा समारंभ होणार आहे. इक्षक दक्षिण नौदल कमांड अंतर्गत तैनात होत असून त्याचा बहुतांश भाग देशांतर्गत उत्पादन सामुग्...

November 6, 2025 1:39 PM

views 28

गाझा पट्टीत हमासविरोधातली कारवाई सुरूच ठेवणार असल्याची इस्राएलची घोषणा

इस्राएलचं लष्कर गाझा पट्टीत आपल्या ताब्यातल्या प्रदेशात हमासविरोधातली  कारवाई आणि  त्यांनी बनवलेली भुयारं  नष्ट करण्याचं काम सुरूच ठेवणार असल्याचं इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी म्हटलं आहे. राफाहमध्ये अडकलेल्या हमासच्या दहशतवाद्यांना गाझामध्ये त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागात परत...

November 6, 2025 1:21 PM

views 34

विश्वविजेत्या महिला खेळाडूंनी ‘फिट इंडियाचा’ संदेश सर्वत्र पोहोचवावा – प्रधानमंत्री मोदी

विश्वचषक विजेत्या महिला क्रिकेट संघातल्या खेळाडूंनी ‘फिट इंडियाचा’ संदेश सर्वत्र पोहोचवावा, तसंच तंदुरुस्त राहण्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्री यांनी दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानी महिला विश्वचषक विजेत्यांची भेट घेतली, त्यावेळी त...

November 6, 2025 1:14 PM

views 48

सिक्कीममधल्या ‘खांगचेंडझोंगा’ राष्ट्रीय उद्यानाला चांगल्या श्रेणीचा दर्जा

नैसर्गिक जागतिक वारसा स्थळांच्या ताज्या जागतिक अहवालात देशातल्या सिक्कीम राज्यामधल्या ‘खांगचेंडझोंगा राष्ट्रीय उद्यानाला’ चांगल्या श्रेणीचा दर्जा मिळाला आहे. IUCN अर्थात इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झरव्हेशन ऑफ नेचर या संस्थेनं हा अहवाल सादर केला आहे. चांगल्या श्रेणीचा दर्जा मिळालेलं हे  एकमेव भारतीय उद्...

November 6, 2025 1:25 PM

views 126

Bihar Election : पहिल्या टप्प्यातलं मतदान सुरु

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला आज सात वाजता सुरुवात झाली. १८ जिल्ह्यात मिळून १२१ मतदारसंघामध्ये १हजार ३१४ उमेदवारांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होईल. सकाळी ११ वाजेपर्यंत २७ पूर्णांक ६५ शतांश टक्के मतदान झालं . सर्वात जास्त मतदानाची नोंद बेगुसरायमधे ३० पूर्णांक ३७ शतांश ...

November 5, 2025 8:08 PM

views 24

दक्षिण आफ्रिकेसोबतच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघाची घोषणा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं दक्षिण आफ्रिकेसोबतच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी १५ सदस्यीय संघाची आज घोषणा केली.  या संघात उपकर्णधार ऋषभ पंत यानं पुनरागमन केलं आहे, तर वेगवान गोलंदाज आकाशदीप याचंही पुनरागमन झालं आहे. प्रसिद्ध कृष्णा आणि एन जगदिशन यांना या संघातून वगळण्यात आलं आहे.    संघ...