November 7, 2025 9:59 AM

views 179

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विक्रमी 64 पूर्णांक 66 टक्के मतदान

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान काल पार पडलं. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत, विक्रमी 64 पूर्णांक 66 टक्के मतदानाची नोंद झाली. या टप्प्यात एकंदर 1 हजार 3 शे 14 उमेदवारांचं राजकीय भवितव्य ई व्ही एम मशीन मध्ये सीलबंद झालं आहे. या टप्प्यात, एकंदर 1 हजार 3 शे 14 उमेदवार निवडणूक रिंगणात अ...

November 7, 2025 10:26 AM

views 38

भारताला मोठ्या आणि जागतिक दर्जाच्या बँकांची गरज असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री यांचं प्रतिपादन

भारताला मोठ्या आणि जागतिक दर्जाच्या बँकांची गरज आहे; आणि या संदर्भात काम सुरू झालं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितरामण यांनी केलं आहे. भारतीय स्टेट बँकेच्या वतीनं, काल मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या 12 व्या बँकिंग आणि अर्थशास्त्र परिषदेत त्या बोलत होत्या.   केंद्र सरकारनं २०१४...

November 6, 2025 8:42 PM

views 37

वंदे मातरम् या गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाचं उद्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

वंदे मातरम् या गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाचं उद्घाटन उद्या दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं याचं आयोजन करण्यात येणार असून, स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणारं हे गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी दीडशे वर्षांपूर्वी लिहीलं होतं. देशभरात या निमित...

November 6, 2025 8:36 PM

views 30

बुद्धिबळामध्ये फिडे विश्वचषक स्पर्धेत, भारताच्या खेळाडूंची दमदार कामगिरी

बुद्धिबळामध्ये फिडे विश्वचषक स्पर्धेत, भारताच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. ग्रॅण्डमास्टर डी. गुकेश, अर्जून एरिगेसी, दीप्तायन घोष,कार्तिक वेंकटरमण आणि पेंटला हरिकृष्णा यांनी स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. दीप्तायन घोषने जागतिक विजेता इयान नेपोमनियाला पराभूत करत आश्चर्याचा धक्का दि...

November 6, 2025 8:27 PM

views 27

केंद्रीय मंत्री अमित शहा येत्या १० तारखेला सहकार कुंभचं उद्घाटन करणार

केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा येत्या १० तारखेला नवी दिल्लीत सहकार कुंभ २०२५ या शहरी सहकारी पतक्षेत्रावरच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. राष्ट्रीय शहरी सहकारी बँका आणि पतसंस्थांच्या महासंघाच्या अध्यक्षा लक्ष्मी दास यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. स्वप्नांचं डिजिलायझिं...

November 6, 2025 7:36 PM

views 44

Maharashtra Local Body Election: आचारसंहितेत सूट देण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश

 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या कालावधीत आचारसंहितेत सूट देण्यासाठी प्राप्त प्रस्तावांच्या छाननीसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत या स...

November 6, 2025 8:38 PM

views 33

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान उद्या संभाजीनगर दौऱ्यावर

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान उद्या संभाजीनगर जिल्हा आणि परिसरातल्या ग्रामीण भागाचा दौरा करणार आहे. कृषीमंत्र्यांचा हा एकदिवसीय दौरा असून ते यावेळी स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधतील, पूरग्रस्त भागाचा तसंच कृषी आणि ग्रामीण विकास योजनांच्या अंलबजावणीचा आढावा घेतील...

November 6, 2025 7:23 PM

views 31

ISF नेमबाजी स्पर्धेत मनू भाकरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सामील होणार

इजिप्तमध्ये कैरो इथे आजपासून सुरू होणाऱ्या आयएसएसएफ जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत मनू भाकरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सामील होणार आहे.  पिस्तुल प्रकारात मनू भाकर, ईशा सिंग आणि सुरूची सिंग देशाचं प्रतिनिधित्व करतील. रायफल नेमबाजीत, रुद्रांक्ष पाटील, स्वप्नील कुसळे सहभागी होतील, अनुभवी नेमबाज एला...

November 6, 2025 7:20 PM

views 19

प्रधानमंत्री येत्या शनिवारी वाराणसीला भेट देणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शनिवारी वाराणसी इथं भेट देणार असून, या दौऱ्यात ते चार नवीन वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. नवीन वंदे भारत गाड्या बनारस-खजुराहो, लखनऊ-सहारापूर, फिरोझपूर-दिल्ली आणि एर्नाकुलम-बंगळुरू, या  मार्गांवर धावतील. या गाड्यांमुळे प्रवासाचा वेळ कमी होईल, प्रादेशिक गतिशी...

November 6, 2025 7:19 PM

views 22

केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि श्रीलंकेचे विरोधी पक्षनेते सजिथ प्रेमदासा यांची भेट

केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आज नवी दिल्ली इथं श्रीलंकेचे विरोधी पक्षनेते सजिथ प्रेमदासा यांची भेट घेतली. या बैठकीत नड्डा यांनी प्रेमदासा यांना भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तळागाळापर्यंत कसं काम करतात याबद्दल आणि भारताच्या विकास प्रवासाला आकार देणाऱ्या ‘लोक-सर्वप्रथम’ या धोरणाबद्दल  माहि...