November 8, 2025 9:44 AM

views 53

झारखंडमध्ये माओवादी बंडखोरांशी झालेल्या भीषण चकमकीनंतर सुरक्षा दलांनी मिळवलं मोहिमेतलं मोठं यश

झारखंडमधील पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील दाट सारंडा जंगलात माओवादी बंडखोरांशी झालेल्या भीषण चकमकीनंतर सुरक्षा दलांना नक्षलविरोधी मोहिमेतलं मोठं यश मिळालं आहे. झारखंड पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलांच्या संयुक्त पथकाची काल रात्रीपासून आज पहाटेपर्यंत जराईकेला पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुलापू बुरू परिस...

November 8, 2025 2:48 PM

views 74

भारत-ऑस्ट्रेलिया टी २० क्रिकेट शेवटचा सामना ब्रिस्बेनमधे रंगणार

भारत-ऑस्ट्रेलिया टी २० क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि शेवटचा सामना आज ब्रिस्बेनमधे होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी पावणे दोन वाजता हा सामना सुरू होईल. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाच्या संघानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.  भारत या मालिकेत २-१ अशा गुणफरकाने आघाडीवर आहे.

November 8, 2025 11:40 AM

views 56

दुष्काळी भागात मनरेगाचा ६५ टक्के निधी पाणी पुरवठा योजनांसाठी-केंद्रीय कृषी मंत्री

दुष्काळी भागात मनरेगाचा ६५ टक्के निधी पाणी पुरवठा योजनांसाठी खर्च केला जाईल, अशी घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे. ते काल बीड जिल्ह्यात शिरसाळा इथं शेतकरी संवाद मेळाव्यात बोलत होते. शेतकऱ्यांचं उत्पन्न एवढं वाढवायचं आहे की, एकाही शेतकऱ्याला आत्महत्‍या करावी लागू नये, हे आपल...

November 7, 2025 9:00 PM

views 30

राष्ट्रपती उद्या अंगोला आणि बोत्सवाना या देशांच्या दौऱ्यावर जाणार 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या अंगोला आणि बोत्सवाना या देशांच्या दौऱ्यावर जाणार  आहेत. अंगोलाच्या अध्यक्षांच्या निमंत्रणावरून त्या प्रथम अंगोला देशाला भेट देतील. अंगोलाच्या ५० व्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमातही त्या  सहभागी होतील. त्यानंतर ११ नोव्हेंबरला त्या  बोत्सवानाला जातील. त्या बोत्स्वाना...

November 7, 2025 8:58 PM

views 43

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार शिगेला

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचा प्रचार शिगेला पोचला आहे.  भाजपा बिहारला विकसित राज्य बनवेल, असं भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज औरंगाबाद इथल्या सभेत सांगितलं. राजद आणि काँगेसनं बिहारच्या युवावर्गाला भरकटवण्याचा प्रयत्न केला अशी टीका प्रधानमंत्र्...

November 7, 2025 8:55 PM

views 154

वंदे मातरम् या गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाचं प्रधानमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन

देशप्रेमाचं प्रतीक असलेल्या वंदे मातरम् गीताच्या ‘शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी’ वर्षांचं उद्घाटन आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्ताने, देशभरात वर्षभर विविध कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमात पंतप्...

November 7, 2025 8:53 PM

views 45

VVPAT वापर न करायच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर निवडणूक आयोगाला नोटिस

महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर न करण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर पीठानं आज राज्य निवडणूक आयोगाला नोटिस बजावली आणि पुढच्या आठवड्यापर्यंत आपलं म्हणणं मांडायचे निर्देश दिले. काँग्रेसचे रा...

November 7, 2025 8:50 PM

views 154

‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण: राज्यभरात सामूहिक गायन आणि स्मरणोत्सवाचे आयोजन

'वंदे मातरम्' या राष्ट्रीय गीताला आज दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त राज्यात सगळीकडे वंदे मातरम् या गीताचं स्मरण करण्यात आलं. मुंबईमध्ये राजभवनात राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती यांच्या उपस्थितीत तर मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत वंदे मातरम् गीताचं सामूहिक गायन करण्...

November 7, 2025 8:56 PM

views 127

महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या महाराष्ट्रातल्या खेळाडूंचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

ICC महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ चं विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघातल्या स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव, या महाराष्ट्रातल्या तीन खेळाडूंचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या वर्षा निवासस्थानी सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी या तिघींना शाल, पुष्पगुच्छ, तसंच प्रत्येकी सव्वा दोन...

November 7, 2025 2:57 PM

views 50

आयुका या संस्थेचे माजी संचालक आणि विख्यात शास्त्रज्ञ प्राध्यापक नरेश दधिच यांचं निधन

पुण्याच्या इंटर युनिव्हर्सिटीज सेंटर फॉर अस्ट्रॉनॉमी अँण्ड अस्ट्रोफिजिक्स अर्थात आयुका या संस्थेचे माजी संचालक आणि विख्यात शास्त्रज्ञ प्राध्यापक नरेश दधिच यांचं काल बीजिंग इथं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. एका परिषदेसाठी चीनला गेले असताना त्यांची तब्येत खालावली आणि उपचारादर...