November 9, 2025 8:48 AM

views 19

जैन हस्तलिखितांचं जनत केल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी केलं कौतुक

जैन हस्तलिखितांचं जनत केल्याबद्दल उपराष्ट्रीपती सी पी राधाकृष्णन यांनी कौतुक केलं तसंच प्राकृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं. नवी दिल्लीत आचार्य हंसरत्न सुरीश्वरजी महाराज यांच्या आठव्या उपवास पर्ण महोत्सवानिमित्त ते आज बोलत होते. शांतता स्थापन करण्यात आणि जागत...

November 8, 2025 5:31 PM

views 28

देशाचं शहरीकरण हा विकसित भारताचा मार्ग – मंत्री मनोहर लाल

देशात होणारे शहरीकरण हा विकसीत भारताकडे जाण्याचा मार्ग असल्याचं केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्यमंत्री मनोहर लाल यांनी आज सांगितलं. नवी दिल्लीत सुरू झालेल्या राष्ट्रीय शहर संमेलन २०२५ च्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.    देशात होणारे शहरीकरण हे नागरिक केंद्रीत, सर्वसमावेशी आणि शाश्वत असा...

November 8, 2025 5:19 PM

views 77

सेबीच्या गुंतवणूकदारांना सूचना!

ऑनलाइन मंचांवर उपलब्ध असलेल्या आणि कोणतंही नियमन नसलेल्या सोन्याच्या उत्पदनांमध्ये गुंतवणूक करू नये, अशा सूचना सेबीनं गुंतवणूकदारांना दिल्या आहेत. काही डिजिटल आणि ऑनलाइन मंच प्रत्यक्ष सोन्याला पर्याय म्हणून काही डिजिटल किंवा ई-गोल्ड स्वरूपाची उत्पादनं विकत असल्याचं निरदर्शनाला आल्याचं सेबीनं सांगितल...

November 8, 2025 5:15 PM

views 843

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर

संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे ही माहिती दिली. १९ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात लोकशाही बळकट करणं आणि सामान्य नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं सकारात्मक चर्चा व्हावी, अशी अपेक्षाही...

November 8, 2025 4:44 PM

views 63

रेडिओ आणि टीव्ही क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार प्रदान

रापा म्हणजेच रेडिओ अँड टेलिव्हिजन प्रोफेशनल्स असोसिएशन ट्रस्ट या संस्थेतर्फे रेडिओ आणि टीव्ही क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना १८ विविध विभागांमधले पुरस्कार प्रदान करण्यात आले. चित्रपट निर्माते किरण शांताराम, ऑस्कर अकादमीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषदेचे सदस्य उज्ज्वल निरगुडकर प्रमुख पाहुण...

November 8, 2025 3:16 PM

views 44

गडचिरोलीला महाराष्ट्राचं प्रवेशद्वार म्हणून होण्यासाठी राज्यसरकार प्रयत्नशील

गडचिरोलीचा उल्लेख महाराष्ट्राचं प्रवेशद्वार म्हणून होण्यासाठी शेवटच्या गावापर्यंत विकास पोहोचवण्याकरता राज्यसरकार प्रयत्नशील आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा इथं रुबी हॉस्पीटल अँड वेलनेस रुग्णालय आणि महाविद्यालय संकुलाचं उद...

November 8, 2025 3:12 PM

views 43

नशेचं इंजेक्शन विकणाऱ्या तरुणाला अलिबाग पोलीसांनी केली अटक

नशेचं इंजेक्शन विकणाऱ्या एका तरुणाला अलिबाग पोलिसांनी सापळा रचून अटक केली. यावेळी त्याच्याकडून इंजेक्शनच्या दहा बाटल्या आणि काही रोकड रक्कम जप्त केली.   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आक्षी साखर इथल्या कोळीवाडा परिसरात सूरज मनोज राणे हा तरुण मेफेन्टर माईन सल्फेट हे गुंगीकारक इंजेक्शन बेकायदेशीर...

November 8, 2025 3:10 PM

views 38

पुणे जमीन घोटाळ्यात कोणत्याही दोषीला सोडलं जाणार नाही, अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही

पुणे जमीन घोटाळ्यात कोणत्याही दोषीला सोडलं जाणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. नागपूर इथे आज वार्ताहरांशी ते बोलत होते. या प्रकरणात अनियमितता झाल्याचंही स्पष्ट झालं असून अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. प्रकरणाची व्याप्ती आणि संप...

November 8, 2025 2:55 PM

views 43

छत्तीसगढच्या गरियाबंद जिल्ह्यात ७ माओवाद्यांनी शरणागती पत्करली

छत्तीसगढच्या गरियाबंद जिल्ह्यात ७ माओवाद्यांनी शरणागती पत्करली आहे. रायपूरचे पोलीस महानिरीक्षक अमरेश मिश्रा यांच्या समोर आज या ७ जणांनी ६ शस्त्रं खाली ठेवली. त्यांच्यावर एकूण ३७ लाख रुपयांची बक्षिसं जाहीर झाली होती. झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यात दाट सारंडा जंगलात माओवादी बंडखोरांशी झालेल्या चक...

November 8, 2025 2:04 PM

views 46

छत्तीसगढमध्ये बस्तर जिल्ह्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं १२ ठिकाणी छापे

छत्तीसगढ मध्ये बस्तर जिल्ह्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं काल १२ ठिकाणी छापे टाकले. दोन वर्षांपूर्वी अरणपूर मध्ये झालेला स्फोट आणि नक्षलवादी हल्ल्यांच्या चौकशीच्या संदर्भात यंत्रणेनं काल ही कारवाई केली.   सी पी आय या बंदी घातलेल्या नक्षलवादी संघटनेशी संबंधित ठिकाणांवर केलेल्या या छापेमारीत काही आ...