November 11, 2025 1:38 PM

views 24

दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रासाठी निधी पुरवणाऱ्यांविरोधात शून्य सहिष्णुता धोरण अवलंबवण्याची भारताची संयुक्त राष्ट्रांना विनंती

दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रासाठी निधी पुरवणाऱ्यांविरोधात शून्य सहिष्णुता धोरण अवलंबवावं अशी विनंती भारातानं संयुक्त राष्ट्रांना केली आहे. भारत गेली अनेक दशकं दहशतवादाशी लढत असल्याचं भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातले स्थायी प्रतिनिधी, राजदूत पार्वतनेनी हरीश म्हणाले. गैर राज्यसंस्था गटांना आणि दहशतवादी सं...

November 11, 2025 1:38 PM

views 16

इराकमधे सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान

इराकमधे सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. निवडणुकीसाठी ७ हजार ७४४ उमेदवार उभे असून यापैकी ३२९ जणांची निवड मतदारांना करायची आहे. माजी प्रधानमंत्री नौरी अल मलिकी आणि विद्यमान प्रधानमंत्री मोहम्मद शिया अल सुदीनी यांच्या नेतृत्वाखाली दोन आघाड्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. तसंच मोहम्मद अल...

November 11, 2025 1:11 PM

views 34

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भूतानमध्ये दाखल

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आज सकाळी भूतानमध्ये दाखल झाले. भूतानचे प्रधानमंत्री त्शेरिंग तोबगे यांनी यांनी मोदी यांचं विमानतळावर स्वागत केलं. भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांच्या ७० वाढदिवसानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदी प्रमुख पाहुणे म्हणून सहभाग...

November 11, 2025 1:35 PM

views 44

७ राज्यांमधल्या ८ विधानसभा मतदारसंघांत आज पोटनिवडणुक

७ राज्यांमधल्या ८ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. जम्मू काश्मीरमधे बडगाम आणि नागरोटा, राजस्थानमधे अंता, झारखंडमध्ये घाटशिला, तेलंगणात ज्युबिली हिल्स, पंजाबमध्ये तरनतारन, मिझोराममध्ये डम्पा आणि ओदिशात नुआपाडा या मतदारसंघांसाठी आज मतदान होत आहे. मतमोजणी १४ नोव्हेंबर रोजी म्ह...

November 10, 2025 8:44 PM

views 1.6K

नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात

महाराष्ट्रातल्या २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात     मुंबई, दि. 04 (रानिआ): निवडणूक होत असलेल्या 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता आजपासून नामनिर्देशपत्र सादर करण्यास सुरुवात झाली असून, त...

November 10, 2025 8:37 PM

views 30

दिल्लीत मेट्रो स्थानकाबाहेर कार स्फोटात ८ ठार, १५ जखमी

नवी दिल्लीत लाल किल्ला परिसरात आज संध्याकाळी सातच्या सुमाराला एका कारमध्ये स्फोट झाला. या स्फोटात ८ जण ठार तर १५ जण जखमी झाल्याचं वृत्त्त आहे. जखमींपैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना लोकनायक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या स्फोटामुळे आजूबाजूच्या गाड्यांचंही नुकसान झालं आहे. ही गाडी लाल क...

November 10, 2025 6:41 PM

views 24

देशात बेरोजगारीचं प्रमाण ५ पूर्णांक दोन दशांश टक्क्यावर

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत देशात बेरोजगारीचं प्रमाण कमी झालं आहे. बेरोजगारीचा दर २ दशांश अंकांनी घसरुन ५ पूर्णांक दोन दशांशांवर आला आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत हा दर ५ पूर्णांक ४ दशांश टक्के होता. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेली आकडेवारी सांगते, क...

November 10, 2025 6:29 PM

views 42

तैवानजवळ समुद्रात चीनने लष्करी हालचाली सुरु केल्याचं तैवानला आढळलं

तैवानजवळ समुद्रात चीनने लष्करी हालचाली सुरु केल्या असल्याचं तैवानला आढळलं आहे. चिनी सैन्याची ६ विमानं आणि नौदलाची ७ जहाजं आज सकाळी तैवानचं आखात ओलांडून गेल्याचं तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने  टिपलं असून कालही  १० विमानं आणि १० जहाजांच्या हालचाली टिपल्या , आणि त्याला प्रत्युत्तर दिलं असं तैवानने म्हट...

November 10, 2025 3:06 PM

views 23

फलटण इथल्या महिला डॉ. आत्महत्या प्रकरणी मुंबईत युवक काँग्रेसचं निदर्शन

सातारा जिल्ह्यात फलटण इथल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी युवक काँग्रेसने आज गिरगाव चौपाटी इथं निदर्शन केली. युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदयभानू चिब यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात  सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. युवक काँग्रेसनं  मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाला घेराव घालण्याचा इशारा द...

November 10, 2025 3:00 PM

views 249

मोठी बातमी! मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार

मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज केली. ते नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाविकास आघाडीनं एकत्र निवडणूक लढवायचा निर्णय स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनी तिथली राजकीय परिस्थिती बघून घेतला ...