November 12, 2025 7:58 PM

views 125

दिल्ली स्फोट प्रकरणी तपास यंत्रणांचे देशभरात छापे, मुंब्रा इथून एका संशयिताला अटक

दिल्ली स्फोट प्रकरणाचा तपास वेगानं सुरू आहे. राष्ट्रीय तपास संस्था - एनआयए आणि सुरक्षा यंत्रणांनी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र तसंच जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामा आणि कुलगामसह अनेक ठिकाणी मोठी कारवाई केली. या छाप्यात मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली असून, श्रीनगरमधला डॉक्टर तजामुल मलिक याला ताब्या...

November 12, 2025 3:26 PM

views 303

शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबतच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

शिवसेना पक्षाचं नाव आणि अधिकृत निवडणूक चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आव्हान दिलं आहे. या संदर्भातली सुनावणी येत्या २ डिसेंबरला होणार होती. मात्र...

November 12, 2025 3:27 PM

views 36

फूटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो निवृत्तीच्या तयारीत

पोर्तुगालचा सुप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने २०२६मध्ये होणाऱ्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेनंतर निवृत्त होणार असल्याचं जाहीर केलं आहे. आपली कारकिर्द आता अखेरच्या टप्प्यावर असून वयाची चाळीशी ही निवृत्त होण्याची योग्य वेळ असल्याचं त्याने सौदी अरेबिया इथे एका परिषदेत सांगितलं. येत्या फि...

November 12, 2025 2:44 PM

views 50

मुंबईत सेप्टिक टँकमध्ये गुदमरून एका कामगाराचा मृत्यू

मुंबईत पवई इथे सेप्टिक टँकमध्ये गुदमरून एका कामगाराचा मृत्यू झाला असून अन्य एक कामगार अत्यवस्थ आहे. पवई इथल्या सांडपाणी प्रकल्पातल्या सेप्टिक टँकमध्ये हे दोन कामगार सफाईसाठी उतरले होते. मात्र, सेप्टिक टँकमधल्या गॅसमुळे त्यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्...

November 12, 2025 2:41 PM

views 122

Maharashtra: कृषी विभागाच्या बोधचिह्न आणि घोषवाक्याचं अनावरण

राज्याच्या कृषी विभागाच्या बोधचिह्न आणि घोषवाक्याचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल झालं. ‘शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी’ असं घोषवाक्य कृषी विभागाने स्वीकारलं आहे. राज्यभरातून स्पर्धकांनी पाठवलेल्या सतराशे घोषवाक्यांमधून या घोषवाक्याची निवड करण्यात आली आहे. तंत्रज्ञानावर आधारित...

November 12, 2025 3:25 PM

views 50

भूतानचा दौरा आटोपून प्रधानमंत्री मोदी मायदेशी परतले

भूतानचा दोन दिवसांचा दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मायदेशी परतले. प्रधानमंत्र्यांनी आज भूतान नरेश  जिग्मे खेसार नामग्येल वांगचुक यांच्यासह आज थिंपू इथं कालचक्र उत्सवाचं उद्घाटन केलं.  हा जागतिक शांततेसाठी प्रार्थना करण्याचा बौद्ध पारंपरिक उत्सव बौद्ध धर्मगुरु, ‘जे खेनपो’ यांच्या अध्यक्षते...

November 12, 2025 1:40 PM

views 131

दिल्ली स्फोट प्रकरणी महाराष्ट्रातून एका संशयिताला अटक

दिल्ली स्फोट प्रकरणी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) मुंब्रा इथून एका संशयिताला अटक केली आहे. त्याच्या घरातून अनेक इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल उपकरणं जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या वस्तूंचा तपास केला जात असल्याचं एटीएसने सांगितलं.

November 12, 2025 1:30 PM

views 33

आज ‘जागतिक न्यूमोनिया दिवस’

आज जागतिक न्यूमोनिया दिवस आहे. या निमित्तानं, प्रत्येक बालकाचं न्यूमोनिया पासून रक्षण करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी समाज माध्यमावरच्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे. बालपणातला न्यूमोनिया हा आजार हाताळण्यासाठी  केंद्रसरकारनं मजबूत आरोग्य प्...

November 12, 2025 1:27 PM

views 42

ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याचं मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आज सांगितलं. धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, माध्यमांनी आणि जनतेने अफवांपासून दूर राहावं आणि आपल्या कुटुंबाचा खासगीपणा जपावा, अशी विनंती त्यांच्या कुटुंबीयांनी एका निवेदनाद्व...

November 12, 2025 1:21 PM

views 29

द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी भारत – क्युबा दरम्यान सामंजस्य करार

भारत आणि क्युबा दरम्यानचे द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्यासाठी दोन्ही देशांनी काल हवाना इथं एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. गुन्हेगारी प्रकरणांमध्ये परस्परांना कायदेशीर सहाय्य करणं, आणि सांस्कृतिक देवाणघेवाण आणि सहकार्याबाबतचे राजशिष्टाचार, याचा यात समावेश आहे. परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार...