November 13, 2025 1:37 PM

views 36

दिल्ली स्फोटातल्या हल्लेखोराची ओळख पटली

दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवणारी व्यक्ती डॉ. उमर उन नबी असल्याचं डीएनए चाचणीतून स्पष्ट झालं आहे. स्फोटानंतर त्याचा पाय स्टीअरिंग व्हील आणि अ‍ॅक्सिलरेटरमध्ये अडकला होता. त्याचा डीएनए नमुना त्याच्या आईशी जुळला असल्याची माहिती, दिल्ली पोलिसांनी दिली.   दरम्यान, दिल्ली मेट्रोचं लाल किल्ला स्था...

November 13, 2025 1:30 PM

views 37

खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी ३ लाखांहून अधिक ठिकाणी छापेमारी

खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी शेती आणि शेतकरी कल्याण विभागानं देशभरात चालवलेल्या अभियानात आतापर्यंत ३ लाखांहून अधिक ठिकाणी छापेमारी केली असून सुमारे साडेतीन हजारांहून जास्त दुकानांचे परवाने रद्द केले आहेत. या कारवाईत ४१८ जणांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. तसंच राज्यातल्या सुमारे एक हजार द...

November 13, 2025 1:24 PM

views 30

पत हमी योजनेमुळे भारत स्वावलंबी राष्ट्र बनायला मदत होईल – प्रधानमंत्री

केंद्रीय मंत्रिमंडळाने काल मंजूर केलेल्या निर्यातदारांसाठीच्या पत हमी योजनेमुळे स्पर्धात्मकता वाढेल, व्यवसाय सुलभ होईल आणि भारत एक स्वावलंबी राष्ट्र बनायला मदत होईल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरल्या पोस्टमधे म्हटलं आहे. यात त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांचं कौ...

November 13, 2025 1:19 PM

views 72

अमेरिकेतला सर्वात मोठा शटडाऊन संपुष्टात

अमेरिकन संसदेत तात्पुरत्या निधीपुरवठ्याचं विधेयक मंजूर झालं आहे. या विधेयकावर अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची सही झाल्याने अमेरिकेतला  आतापर्यंतचा सर्वात मोठा शटडाऊन संपुष्टात आला आहे.  ओबामाकेअर या आरोग्यविमा योजनेचं अनुदान वाढवण्याबद्दल  डेमोक्रेटीक पक्ष आग्रही होता. त्यामुळे शटडाऊन सुरु होतं. याविषयी...

November 13, 2025 1:07 PM

views 29

पिकांचे अवशिष्ट जाळण्याबाबत पंजाब आणि हरयाणाने घेतलेल्या खबरदारीबाबतचा अहवाल सादर करायचे निर्देश

पिकांचे अवशिष्ट जाळण्याबाबत  पंजाब आणि हरयाणा  सरकारने घेतलेल्या खबरदारीबाबतचा अहवाल सादर करायचे निर्देश  सर्वोच्च न्यायालयाने पंजाब हरयाणा राज्य सरकारला दिले आहेत. पिकांची अवशिष्ट जाळणे तसंच दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी परिसरातल्या प्रदूषणाबाबत १९८५ मध्ये दाखल झालेल्या एका याचिकेची सुनावणी सध्या सर...

November 13, 2025 1:26 PM

views 22

नवीन पत हमी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यात निर्यातदारांसाठी नवीन पत हमी योजनेला मंजूर देण्यात आली. या योजने अंतर्गत २० हजार कोटी रुपयांपर्यंतचं अतिरिक्त कर्ज दिलं जाईल, असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर वार्ताहरांना सा...

November 13, 2025 9:11 AM

views 51

दिल्ली कारस्फोटातील जीवितहानीबद्दल मंत्रिमंडळाचा शोकप्रस्ताव

केंद्रीय मंत्रीमंडळाने दिल्लीत झालेल्या कारस्फोटातील जीवितहानीबद्धल तीव्र शोक व्यक्त करणारा ठराव काल मंजूर केला. मंत्रिमंडळाने दोन मिनिटांचे मौन पाळले. राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी सरकार कायमच वचनबद्ध असल्याचं आणि देशाच्या नागरिकांचं जीवन आणि कल्याण सुरक्षित करण्याच्या दृढ ...

November 13, 2025 1:03 PM

views 81

बोत्सवानाकडून भारताला ८ चित्त्यांचं हस्तांतरण होणार

प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत भारतातील चित्त्यांची संख्या वाढविण्यासाठी बोत्स्वाना आज आठ चित्ते भारताला हस्तांतरित करणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि बोत्सवानाचे राष्ट्रपती डुमा बोको यांच्यातल्या द्विपक्षीय चर्चेनंतर  संयुक्त पत्रकार परिषदेत काल ही घोषणा करण्यात आली. दोन्ही देशांमधे वन्यजीव संवर्धन...

November 12, 2025 7:57 PM

views 33

राष्ट्रपतींच्या बोत्सवाना दौऱ्यात दोन्ही देशांमधे आरोग्य सेवा आणि औषध निर्माण सहकार्यासाठी करार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि बोत्सवानाचे अध्यक्ष डुमा गिडॉन बोको यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा झाली. यात दोन्ही नेत्यांनी व्यापार आणि गुंतवणूक, शेती, अक्षय्य ऊर्जा, आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास, संरक्षण आणि डिजिटल तंत्रज्ञान यासारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर सहमती दर्शवली. आरोग्य से...

November 12, 2025 7:48 PM

views 35

अंध महिला टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा ऑस्ट्रेलियावर २०९ धावांनी विजय

नवी दिल्लीत सुरू असलेल्या पहिल्या अंध महिला टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतानं ऑस्ट्रेलियाचा २०९ धावांनी पराभव केला. भारतानं नाणेफेक जिंकून, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, आणि निर्धारित २० षटकांत ४ गडी गमावून २९२ धावा केल्या. कर्णधार दीपिका हिने ९१ तर फुला सरेन हिने ५४ धावांची दमद...