महाराष्ट्र-तेलंगणा सीमावादात अडकलेली जिवती तालुक्यातील १४ मराठी गावं लवकरच महाराष्ट्रात समाविष्ट होणार आहेत. ही १४ गावं चंद्रपूर जिल्ह्यात येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत , यावर अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. विधानभवनातील दालनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
Site Admin | July 16, 2025 3:07 PM
तेलंगण सीमा भागातली वादग्रस्त १४ गावं लवकरच चंद्रपूर जिल्ह्यात समाविष्ट होणार
