केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्लीत नगरविकास क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी चर्चा केली. मुख्य आर्थिक सल्लागारांसह केंद्रीय नगरविकास आणि गृहनिर्माण विभागाचे सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. केंद्रीय अर्थमंत्र्यांची ही १२वी अर्थसंकल्पपूर्व बैठक होती. ११व्य बैठकीत सीतारामन यांनी आज सकाळी पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी चर्चा केली.
Site Admin | November 21, 2025 7:48 PM | 12th Pre-Budget Consultation
केंद्रीय अर्थमंत्र्यांची नगरविकास क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी चर्चा