केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज कामगार संघटनांच्या प्रतिनिधींशी अर्थसंकल्पपूर्व चर्चा केली. केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी, मुख्य आर्थिक सल्लागार तसंच अर्थ आणि कामगार विभागांचे सचिव बैठकीला उपस्थित होते.
१० केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर सध्या केंद्रीय अर्थमंत्री विविध क्षेत्रातल्या प्रतिनिधींशी चर्चा करत आहेत.
आज सकाळी त्यांनी पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रातल्या प्रतिनिधींशी चर्चा केली.