डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 7, 2024 3:57 PM | Chirag Paswan

printer

अन्नपदार्थातली भेसळ रोखण्यासाठी देशात १०० प्रयोगशाळा सुरु करणार – मंत्री चिराग पासवान

अन्नपदार्थातली भेसळ रोखण्याच्या दृष्टीनं तसंच गुणवत्ता राखण्याच्या दृष्टीनं केंद्रीय अन्नप्रक्रीया उद्योग मंत्रालयातर्फे देशभरात १०० प्रयोगशाळा सुरु करण्यात येणार आहेत. केंद्रीय अन्नप्रक्रीया आणि उद्योग मंत्री चिराग पासवान यांनी आज फिक्कीतर्फे आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. अन्नपदार्थांची नासाडी थांबवण्यासाठी रेडिएशन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल असं ते म्हणाले. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.