क्षयरोग निर्मूलन मोहिमेसाठी सर्वतोपरी साह्य करण्याचं जे पी नड्डा यांचं आवाहन

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी केंद्र सरकारच्या क्षयरोग निर्मूलनाच्या तीव्र मोहिमेच्या शंभराव्या दिवसाच्या पार्श्वभूमीवर आज देशभरातल्या सर्व राज्यांच्या तसंच  केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्रांची बैठक घेतली. क्षयरोग निर्मूलन मोहिमेसाठी सर्वतोपरी साह्य करण्याचं आवाहन नड्डा यांनी या बैठकीदरम्यान  केलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.