September 8, 2024 8:58 PM | PM Narendra Modi

printer

२९ सप्टेंबरला आकाशवाणीवर मन की बात कार्यक्रमातून प्रधानमंत्र्यांचं संबोधन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २९ सप्टेंबरला आकाशवाणीवर मन की बात कार्यक्रमातून देशवासियांसोबत संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ११४ वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी येत्या २७ तारखेपर्यंत आपल्या सूचना पाठवता येतील. 

या सूचना १८०० – ११ – ७८०० हा टोल फ्री क्रमांक, १९२२ या क्रमांकवर मिस्ड कॉल देऊन येणारा दुवा, तसंच नरेंद्र मोदी प किंवा माय जी ओ व्ही या सेवेचा वापर करून पाठवता येणार आहेत. 

हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, संकेतस्थळं, आणि मोबाईल पवर प्रसारित होईल.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.