March 12, 2025 7:35 PM

printer

विषयानुरुप श्रेणीमध्ये भारतीय 9 विद्यापीठांची बाजी

विषयानुरुप श्रेणीमध्ये जागतिक पातळीवरच्या पहिल्या ५० संस्थांच्या यादीत नऊ भारतीय विद्यापीठांनी आणि संस्थांनी बाजी मारली आहे. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विषयात आयआयटी मुंबई २८ व्या स्थानी आहे.

 

धनबादच्या इंडियन स्कुल ऑफ माईन्सनं देशात पहिल्या आणि जागतिक पातळीवर विसाव्या स्थानी आहे. आयआयटी खरगपूर, आयआयटी दिल्ली, IIM अमदाबाद, IIM बेंगळुरूसुद्धा या यादीत आहेत. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.