डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

July 6, 2024 3:14 PM | Tennis

printer

विम्बल्डन टेनिस स्पर्धेतला पुरुष दुहेरी सामना आज संध्याकाळी होणार

विम्बल्डन टेनिस स्पर्धेतल्या पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एबडन यांचा सामना जर्मनीच्या हेंड्रिक जीबीन्स आणि कॉन्स्टॅनटिन फ्रॅन्टझन यांच्याशी आज संध्याकाळी होणार आहे.

 

रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू एबडन यांच्या जोडीने रॉबीन हस आणि सँडर अॅरेंड्स यांना ७-५, ६-४ असं हरवून दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला आहे. पुरुष एकेरीत आज सकाळी झालेल्या सामन्यात जेनिक सिन्नर याने सर्बियाच्या मिओमीर केकमनोविच याचा ६-१, ६-४,६-२ असा पराभव करत स्पर्धेच्या चौथ्या फेरीत प्रवेश मिळवला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.