लिबियामध्ये,अल-खुम्स या शहराजवळ स्थलांतरितांना घेऊन जाणाऱ्या दोन नौका उलटल्यानं चार जणांचा मृत्यू झाला. पहिल्या नौकेत बांगलादेशचे २६ जण होते, तर दुसऱ्या नौकेत ६९ जण होते. संघर्ष आणि गरीबीपासून सुटका करून घेण्यासाठी युरोपात जाणारे स्थलांतरित मुख्यतः लिबिया मार्गाद्वारे प्रवास करतात.
Site Admin | November 17, 2025 10:27 AM
लिबियामध्ये दोन नौका उलटल्यानं चार जणांचा मृत्यू