राज्यात आजपसून अवयवदान पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं आहे. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर ही चळवळ राबवण्यात येणार आहे.
यानिमित्ताने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विविध जनजागृतीपर उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे.