August 11, 2025 2:47 PM

printer

युक्रेनमधल्या युद्धविरामाबाबत चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष आणि रशियाचे अध्यक्ष १५ तारखेला भेटणार

अमेरिका आणि रशिया यांच्यात होणाऱ्या संभाव्य युद्धविराम करार चर्चेमध्ये युक्रेन आणि युरोपीय महासंघाचाही सहभाग असला पाहिजे, असं महासंघाचे परराष्ट्रविभाग प्रमुख काजा कल्लास यांनी म्हटलं आहे. यूरोपीय महासंघातल्या परराष्ट्र मंत्र्यांची ऑनलाईन बैठक आज झाली असून त्यात पुढच्या उपाययोजनांवर चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

 

युक्रेनमधल्या युद्धविरामाबाबत चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन येत्या १५ तारखेला अलास्कामध्ये भेटणार आहेत. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.