यंदाच्या रब्बी हंगामात या महिन्याच्या २१ तारखेपर्यंत ३ कोटी ६ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी देशभरात झाली आहे. सरकारनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे की सुमारे ७३ लाख हेक्टर क्षेत्रावर कडधान्यांची लागवड करण्यात आली आहे, १९ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात भरड धान्याची तर ७६ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर तेलबियांची लागवड झाली असल्याचं कृषी विभागानं प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे.
Site Admin | November 25, 2025 1:31 PM
यंदाच्या रब्बी हंगामात या महिन्याच्या २१ तारखेपर्यंत ३ कोटी ६ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी