August 3, 2024 1:03 PM

printer

माओवादी नेता सी. पी. मोईदीन याला अटक

केरळ राज्यातल्या अलाप्पुझा जिल्ह्यातल्या मारारीकुलम इथून काल राज्य पोलिसांच्या दहशतवादी पथकानं माओवादी नेता सी. पी. मोईदीन याला अटक केली आहे.

 

राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या बसनं तो कोल्लम ते त्रिशूर असा प्रवास करत  असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. मोईदीन हा तब्बल ३६ गुन्ह्यांमध्ये आरोपी असून तो २०१४ पासून फरार होता.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.