डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं नाही तर राजकीय भूमिका घेण्याचा मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊन शासनानं या समाजाबद्दलची आस्था दाखवून द्यावी अन्यथा आगामी काळात राजकीय भूमिका घेऊ, असा इशारा आज आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिला. हिंगोली शहरात मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीच्या वेळी ते बोलत होते.

यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ही रॅली सुरू झाली.  यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त होता.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.