डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

बेस्ट उपक्रमातर्फे ‘बेस्ट इतिहास आणि उपक्रमाची प्रगतीशिल कार्यप्रणाली’ चं सखोल माहिती दर्शविनारे प्रदर्शन

७ ऑगस्ट रोजी झालेल्या बेस्ट दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘बेस्ट उपक्रमाचा इतिहास आणि उपक्रमाची प्रगतीशिल कार्यप्रणाली’ याबाबतचं सखोल माहिती दर्शवणारं प्रदर्शन बेस्ट उपक्रमाने  बेस्टच्या आणिक आगारातल्या बेस्ट संग्रहालय इथं आयोजित केलं आहे. ९ ऑगस्टपर्यंत असलेल्या या प्रदर्शनाची कालमर्यादा वाढवून रविवार दिनांक ११ ऑगस्ट २०२४ रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत केली आहे. लोकांचा वाढता प्रतिसाद आणि मागणी लक्षात घेता प्रदर्शनाची कालमर्यादा वाढवली असून सर्व मुंबईकरांनी प्रदर्शनाला जरूर भेट द्यावी असं आवाहन बेस्ट उपक्रमानं केलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.