November 9, 2024 7:37 PM | Gadchiroli

printer

बीड विधानसभा मतदारसंघात गृह मतदानाला आज सकाळपासून सुरुवात

बीड विधानसभा मतदारसंघात गृह मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली. हे गृह मतदान उद्या संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

गडचिरोली जिल्ह्यातल्या आरमोरी विधानसभा क्षेत्रातील देसाईगंज येथील १०१ वर्षीय श्रीमती ताराबाई शेंडे यांनी गृहमतदान सुविधेचा लाभ घेत आज आपला मतदानाचा हक्क बजावला.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.