बांग्लादेशात मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वातील हंगामी सरकार देशातल्या गैर-मुसलमान नागरिकांवर अकल्पित अत्याचार करत असल्याचे बांग्लादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांनी म्हटलं आहे. बेकायदेशीररित्या सत्ता बळकावलेला सत्ताधारी पक्ष धार्मिक अल्पसंख्यांकांच्या हत्या करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नाताळ निमित्त प्रसारित केलेल्या संदेशात त्यांनी युनूस सरकारवर टीका केली आहे.
Site Admin | December 26, 2025 10:24 AM
बांगलादेशातील हंगामी सरकार गैर-मुसलमान नागरिकांवर अत्याचारा करत असल्याचा आरोप