डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 1, 2024 8:26 PM

printer

ऑगस्ट महिन्यात भारतीय भांडवली बाजारात २५ हजार कोटी रुपयांहून अधिक परदेशी गुंतवणूक

परदेशी गुंतवणूकदारांनी सलग तिसऱ्या महिन्यात आपल्या गुंतवणुकीचा ओघ कायम ठेवला असून ऑगस्ट महिन्यात भारतीय भांडवली बाजारात २५ हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. परकीय चलनसाठा विषयक आकडेवारीनुसार ऑगस्ट महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी समभाग बाजारपेठेत ७ हजार ३२० कोटी रुपये तर ऋण बाजारपेठेत १७ हजार ९६० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी यावर्षात आतापर्यंत भारतीय भांडवली बाजारपेठेत एकूण दीड लाख कोटी रुपये गुंतवले आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.