डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 18, 2025 3:14 PM | Accident | nandubar

printer

नंदूरबार इथं रस्ते अपघातात आठ जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात नंदूरबार इथं रस्ते अपघातात आठ जणांचा मृत्यू २८ जण जखमी
नंदुरबारच्या चांदशैली घाटात एका खासगी वाहनाला झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला, तर २८ जण जखमी झाले आहेत. यापैकी १५ जणांची प्रकृती गंभीर आहे. अस्तंबा यात्रेहून परतत असताना हा अपघात झाला.