December 12, 2025 1:46 PM

printer

दक्षिण आफ्रिकेतील लायबेरिया आणि भारत यांच्यात सामंजस्य करारावर

औषधांची गुणवत्ता राखण्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेतल्या लायबेरियानं सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारामुळे सुरक्षित आणि परवडणाऱ्या औषधांची उपलब्धता वाढेल, असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. भारताचे लायबेरियातले राजदूत मनोज बिहारी वर्मा आणि लायबेरियाचे आरोग्य मंत्री डॉ. लुई एम. कपोटो यांनी या करारावर स्वाक्षरी केली.