इंग्लंडमधील लिव्हरपूल इथं सुरू असलेल्या मुष्टीयुध्द अजिक्यपद स्पर्धेत जास्मिन लांबोरियाने पॅरिस ऑलिंपिक रौप्यपदक विजेती पोलंडची ज्युलिया जरेमेटाला हरवून फेदरवेट प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. दरम्यान, मीनाक्षी हुड्डाने काल 48 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत कझाकस्तानच्या नाझिम कैझेबेला पराभूत करून सुवर्णपदक जिंकलं.
Site Admin | September 15, 2025 3:28 PM
जास्मिन लांबोरियानं मुष्टीयुध्द अजिक्यपद स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक
