चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. चीनमधे चांगझाऊ इथं सुरु असलेल्या या स्पर्धेत त्यांनी मलेशियाच्या जोडीचा पराभव केला असून आता त्यांची लढत मलेशियाच्याच आरॉन चिया आणि सो वूई यिक या जोडीशी होणार आहे.
Site Admin | July 26, 2025 2:24 PM
चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांची उपांत्य फेरीत धडक
