October 12, 2025 6:35 PM

printer

घर खरेदीच्या प्रमाणात २८ टक्के घट

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत घर खरेदीच्या प्रमाणात २८ टक्के घट झाल्याचं रिअल इस्टेट डेव्हलपर सिग्नेचर ग्लोबल इंडिया या संस्थेने आपल्या अहवालात नोंदवलं आहे. घर खरेदीसाठी या काळात २० अब्ज १० कोटी रुपयांची उलाढाल झाली असून ही उलाढाल गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीपेक्षा २८ टक्के कमी आहे, असं या अहवालात नमूद आहे.