कोलंबो सुरक्षा परिषदेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची सातवी बैठक नवी दिल्लीत उद्या होणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मालदीव, मॉरीशस, श्रीलंका आणि बांगलादेशाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचं स्वागत करतील. सेशेल्स निरीक्षण म्हणून उपस्थित राहणार असून मलेशियाला अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे.
Site Admin | November 19, 2025 1:42 PM
कोलंबो सुरक्षा परिषदेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची सातवी बैठक नवी दिल्लीत उद्या होणार