कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतीचं आणि पर्यायानं शेतकऱ्यांचं भवितव्य बदलू शकतं, असं मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री तसंच ॲग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनाचे मुख्य प्रवर्तक नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केलं. ‘संत्रा: स्पेन, इस्रायल व्हाया विदर्भ’ या पुस्तकाचं प्रकाशन आज गडकरी यांच्या हस्ते नागपूर इथं झालं, त्यावेळी बातमीदारांशी ते बोलत होते.
Site Admin | November 22, 2025 7:27 PM | Minister Nitin Gadkari
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतीचं आणि पर्यायानं शेतकऱ्यांचं भवितव्य बदलू शकतं – मंत्री नितीन गडकरी