कंबोडिया आणि थायलंडच्या सीमावर्ती भागात सुरु असलेला संघर्ष लक्षात घेता, भारतीय नागरिकांनी या भागात प्रवास टाळावा, अशी सूचना कंबोडियातल्या भारतीय दूतावासानं दिली आहे.THAI
दूतावासानं आज जारी केलेल्या निवेदनात हेल्पलाईन क्रमांक आणि ईमेल दिला आहे. भारतीय नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत या ठिकाणी संपर्क साधावा, असं आवाहन दूतावासानं केलं आहे.