डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

आरोग्य अभिमत विद्यापीठाचा १८ वा पदवीदान समारंभ

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन आज लोणी बु. इथल्या प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या १८ व्या पदवीदान समारंभाला उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रातल्या योगदानाबद्दल पद्मश्री सावजी ढोलकीया यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ या मानद उपाधीने सन्मानित करण्यात आलं. यावेळी ९ स्नातकांना पीएच.डी.पदवी प्रदान करण्यात आली, तर विशेष गुणवत्ता प्राप्त १३ स्नातकांना सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आलं. तसंच राज्यपालांनी प्रवरा विशेषोपचार रुग्णालय आणि अवयव प्रत्यारोपण केंद्राचे ऑनलाईन पद्धतीनं भूमिपूजन केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.