December 9, 2025 3:09 PM

printer

आयपीएलच्या २०२६च्या हंगामासाठीचा लिलाव १६ डिसेंबर रोजी होणार

आयपीएलच्या २०२६च्या हंगामासाठीचा लिलाव १६ डिसेंबर रोजी अबुधाबीत होणार असून यात भाग घेणाऱ्या खेळाडूंची अंतिम यादी बीसीसीआयनं प्रसिद्ध केली आहे. एकंदर २४० भारतीय आणि ११० परदेशी खेळाडू यात सहभागी होतील. २०२६च्या आयपीएलमध्ये ७७ खेळाडूंसाठी जागा उपलब्ध असून त्यातल्या ३१ परदेशी खेळाडूंसाठी आहेत. आत्तापर्यंत १७३ खेळाडूंचं विविध संघांतलं स्थान निश्चित झालं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.