केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्पपूर्व नववी बैठक घेतली. यात त्यांनी पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रातल्या व्यावसायिक आणि तज्ञांशी चर्चा केली.
यावेळी अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, अर्थ मंत्रालयाच्या सचिव अनुराधा ठाकूूर आणि पर्यटन मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार ज्ञानेश भूषण उपस्थित होते.
अर्थमंत्र्यांनी काल माहिती तंत्रज्ञान, बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रातल्या तज्ञांशी अर्थसंकल्पपूर्व बैठकीत चर्चा केली.