डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 7, 2025 4:01 PM

printer

अनुपर्णा रॉय यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पुरस्कार

इटलीमधे व्हेनीस इथं आयोजित ८२व्या व्हेनीस आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपट निर्माती अनुपर्णा रॉय यांना ‘साँग्ज ऑफ फरगॉटन ट्रीज’या पहिल्याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पुरस्कार मिळाला आहे. महोत्सवाच्या ओरीजॉन या विभागात नवोन्मेषासाठी त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला असून तो मिळवणाऱ्या रॉय या पहिल्या भारतीय ठरल्या आहेत.