डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

May 3, 2025 7:23 PM

printer

‘सेन्ट्रल युनिवर्सिटी फॉर मराठी स्टडीज’ची स्थापना करण्याची खासदार रविंद्र वायकर यांची मागणी

केंद्राने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर या भाषेच्या संवर्धन आणि वृद्धीसाठी ‘सेन्ट्रल युनिवर्सिटी फॉर मराठी स्टडीज’ची स्थापना करण्याची खासदार रविंद्र वायकर यांनी केलेल्या मागणीचा प्रस्ताव केन्द्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी संबंधित विभागाकडे पाठवला आहे. त्याबाबत आपल्याला कळवल्याचं वायकर यांनी एका पत्रकाद्वारे सांगितलं. या विषयी वायकर यांनी लोकसभेतही ही मागणी केली होती.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा