June 28, 2024 2:50 PM | share market

printer

शेअर बाजारात आज सलग चौथ्या दिवशी तेजी

शेअर बाजारात आज सलग चौथ्या दिवशी सुरुवातीला तेजीचं वातावरण दिसून आलं. व्यवहाराच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स आणि निफ्टीने उच्चांकी पातळी गाठली.

 

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने ३०८ अंकांची वाढ नोंदवत ७९ हजार ५५१ अंकांची नवी उंची गाठली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ८७ अंकांची वाढ नोंदवत २४ हजार १३१ अंकांच्या पार गेला.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.