March 22, 2025 3:28 PM
नागपूर हिंसाचार प्रकरणी जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू
नागपूरमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या एकाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. इरफान अन्सारी असं या ४० वर्षीय इसमाचं नाव आहे. १७ मार्च रोजी नागपूर इथं झालेल्या हिंसा...